‘व्हेंटिलेटर’चा गुजराती रिमेक लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

राजेश मापुस्कर दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘व्हेंटिलेटर’चा आता गुजरातीमध्ये  रिमेक बनणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला आणि आशुतोष गोवारीकर यांनी मुहूर्ताचा क्लॅप दिला. आशुतोष गोवारीकर यांची या गुजराती चित्रपटात भूमिका बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ साकारत आहे. जॅकीने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की मला आनंद आणि गर्व आहे की सरतेशेवटी मला माझ्या मातृभाषेत चित्रपट करायला मिळत आहे.

इरादा एंटरटेनमेंट च्या बॅनरखाली बनणाऱ्या गुजराती ‘व्हेंटिलेटर’चे चित्रीकरण मुंबई आणि अहमदाबाद येथे होणार असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)