#व्हिडीओ: हिंजवडी बलात्कार प्रकरणी पिंपरी चिंचवडकरांचा ‘कँडल’ मार्च

संग्रहित छायाचित्र

पुणे: हिंजवडी येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणी पिंपरी चिंचवडकरांनी मेणबत्त्या हातात घेऊन मार्च काढाला. या कँडल मार्चला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यावेळी नागरिकांनी घडलेल्या अमानुष घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला तसेच पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काय आहे प्रकरण?? 

पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. गणेश निकम आणि त्याच्या अल्पवयीन मित्राने दोन लहान मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून हिंजवडीजवळ असलेल्या कासारसाई येथे बलात्कार केला. यामध्ये एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दोन्ही मुली ऊसतोड कामगारांच्या मुली होत्या.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)