व्हिडीओ:  असे पडले पुण्यात होर्डिंग

रेल्वे हद्दीत उभारलेले अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा सांगाडा कापत असताना तो सिग्नलवर थांबलेल्या 6 ऑटोरिक्षा, कार आणि 2 दुचाकींवर कोसळून 4 ठार, 7 जण गंभीर जखमी व दोघे किरकोळ जखमी झाले. ही भीषण दुर्घटना शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जुन्या बाजाराजवळील शाहीर अमर शेख चौकात घडली.

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
5 :cry:
1 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)