#व्हिडीओ : ‘असा’ होता ‘मणिकर्णिका’त सोनू सूदचा लूक 

कंगना राणावतचा ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ४२. ५५ कोटींचा गल्ला जमविला आहे. या चित्रपटात कंगना राणावतसह  अंकिता लोखंडे, सुरेश ओबेरॉय, कुलभूषण खरबंदा सारखे कलाकारही झळकले आहेत. सुरुवातीला सोनू सूदही या चित्रपटात भूमिका साकारणार होता. परंतु काही कारणास्तव त्याने या चित्रपटातून माघार घेतली.  या चित्रपटासाठी त्याने शुटिंगही केले होते. हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या चित्रपटात सोनू वीर सदाशिवची भूमिका साकारणार होता. परंतु त्याने चित्रपट सोडल्याने ही भूमिका जीशान अयूबच्या वाट्याला आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://www.instagram.com/p/BtLKWXcgoNq/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)