#व्हिडियो : उलटा पडला फोटोजर्नालिस्ट ; विचारपूस करण्यासाठी धावले राहुल गांधी

भुवनेश्वर: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राहुल गांधी विमानाने भुवनेश्वरला पोहोचले असता एका फोटोजर्नालिस्ट तीन फुटांवरुन पडला. हि घटना लक्षात येताच राहुल गांधी त्वरित फोटोजर्नालिस्ट विचारपूस करण्यासाठी धावले . राहुल यांनी फोटोग्राफरची विचारपूस केली आणि त्यानंतर नियोजित कार्यक्रमांसाठी पुढे रवाना झाले.


मध्यम वर्गासाठी मोदी सरकारने काहीच केले नाही : राहुल गांधी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)