# व्हिडिओ: आश्वासनांची पूर्तता करण्यात मोदी सरकार असमर्थ- माजी पंतप्रधान

देशात पेट्रोल आणि  डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे काँग्रेसने मोदी सरकार निशाण्यावर धरले आहे. या बंदला देशातून मोठा पाठींबा मिळत असला तरी अनेकठिकाणी  या ‘बंद’ने हिंसक वळण घेतले आहे. अनेकठिकाणी जाळपोळ देखील झाल्या आहेत.

दिल्लीतील सभेला संबोधीत  करताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, मोदी सरकार हे त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात असमर्थ ठरले आहे.  सर्व शेतकरी, छोटे-मोठे उद्योगपती आणि सर्वसाधारण जनता वाढत्या महागाईमुळे खूप त्रस्त आहे.

सध्या सर्व राजकीय पक्षांनी आपले परस्पर मतभेद बाजूला सारून एकत्र येण्याची गरज आहे. न जनतेची हाक ऐकायला हवी आहे.  जनता देखील सर्व पक्ष एकत्र यावेत अशी मागणी करत आहेत. देशाची एकता कायम ठेवण्यासाठी आपणालाऐकत येण्याची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)