व्यापाराला अच्छे दिन; भारतातून निर्यातीत १५ टक्के वाढ

SONY DSC

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये भारतीय कृषी आणि प्रक्रिया अन्न निर्यात क्षेत्राने $१८.४३ बिलियनचा टप्पा पार केला आहे. मागील ५ वर्षांपासूनच्या नीचांकी पातळीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. यात तांदूळ (बासमती आणि बिगर बासमती दोन्हीही), गवार आणि डेअरी उत्पादनात झालेल्या वाढीमुळे मोठा फायदा झाला आहे.

यात एकूण निर्यातीत तांदळाची निर्यात ४२ टक्के ज्याची किंमत $७.७ बिलियन ($५.७ बिलियन मागील वर्षी) नोंदवली गेली. शिवाय किंमतीच्या दृष्टीने विहार केल्यास निर्यातदारांनी एककाच्या प्रमाणातदेखील आपला वाटा उचलला आहे.

-Ads-

तर, प्रमाणाच्या दृष्टीने तांदळाची निर्यात १२.६८ मिलियन टन करण्यात आली आहे. मागील वर्षी हे प्रमाण १०.७५ मिलियन टन होते. यात बासमती तांदळाची निर्यात ४ मिलियन टन, तर बिगर बासमती तांदळाचा वाटा ८.६३ मिलियन टन राहिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)