वेस्ट इंडिज समोर विजयासाठी ३२१ धावांचे आव्हान !

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय  घेतला आहे. त्यानंतर भारताने वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी ३२१ धावांचे आव्हान दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने 81 धावांचा टप्पा पार करताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वात जलद 10,000 धावा करण्याचा विश्‍वविक्रम मोडला आहे. या पुर्वी सचिन तेंडुलकरने सर्वात जलद 10,000 धावा करण्यासाठी 259 एवढे डाव खेळले होते तर विराटने त्याच्यापेक्षा उजवी कामगिरी करताना 205 डावां मध्येच 10 हजार धावा पूर्ण केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)