वृद्धिमान साहाचे अवघ्या २० चेंडूत शतक

नवी दिल्ली – भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने एक नवा विश्वविक्रम आपल्या  नावावर केला आहे. त्याने एका स्थानिक  टी-२० क्रिकेट  स्पर्धेत खेळताना आक्रमक खेळी करत अवघ्या २० चेंडूमध्ये शतक ठोकण्याचा भीम पराक्रम केला आहे. त्याच्या या शतकी खेळीत १४ षटकार तर ४ चौकारांचा समावेश आहे.

स्थानिक जे. सी. मुखर्जी चषक स्पर्धेत खेळताना, वृद्धिमान साहाने मोहन बागान संघाकडून  बंगाल नागपूर रेल्वे संघाविरोधात अवघ्या २० चेंडूत नाबाद १०२ धावा केल्या. व संघाला विजय मिळून दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)