वृक्ष संवर्धनासाठी गौरीशंकर डी. फार्मसी विद्यार्थ्यांचा पुढाकार

सातारा ः वृक्ष लागवड करताना विद्यार्थ्यासमावेत श्रीरंग काटेकर, प्राचार्य विजय राजे.

सातारा, दि. 1 (प्रतिनिधी) – वृक्षतोडीमुळे निर्माण झालेल्या असंख्य समस्या हे मानवाला भेडसावत आहेत. खरे तर पर्यावरणाचे मोल जीवनात अनमोल आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. निसर्ग व त्याचे रक्षण करण्यासाठी गौरीशंकरच्या डी. फार्मसी, लिंबच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये विविध वृक्षांची लागवड करुन वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य विजय राजे व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थित वृक्ष लागवड करण्यात आली.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)