विहिरीत तोल जावून वृद्धाचा मृत्यू

कोपरगाव – तालुक्‍यातील चांदेकसारे झगडे फाटा येथील दारकू मुरलीधर जगताप (वय 80) हे त्यांच्या शेतातील गट न.151 मधील झाडाच्या फांद्या तोडत असतांना लगतच असलेल्या विहिरीत तोल लावून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. त्यांचे मागे एक मुलगा, चार मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)