विहरीत पडून एकाचा मृत्यू

सातारा,दि.1(प्रतिनिधी) – तोल गेल्याने विहरीत पडलेल्या एकाचा मृत्यू झाला. शिवाजीनगर (ता.सातारा) येथील दिनकर जगन्नाथ धनावडे हे पाणी काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा तोल गेल्याने विहरीत पडून त्यांच्या मृत्यू झाला. याप्रकरणचीा नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.दिनकर धनावडे हे दि.30 रोजी दुपारी एकच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या विहरीत पाणी काढण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा तोल गेला. विहरीला कठडा नसल्याने ते पाण्यात पडले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार हरी जगन्नाथ धनावडे यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)