वर्ल्ड कप क्वालिफायर : वेस्ट इंडीज -अफगाणिस्तान संघात अंतिम सामना

झिम्बाब्वे : पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी आज अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीजमध्ये अंतिम सामना होत आहे. दरम्यान, वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मैदानावर ख्रिस गेल आणि एविन लेविस असून इंडीजच्या ३ षटकात ६ धावा झाल्या आहेत.

दरम्यान, झिम्बाब्वे संघ 36 वर्षांनंतर पहिल्यांदाच विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. त्यात आजचा सामना आणखीच रंजक होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)