मुंबई : पलूस-कडेगावजि. सांगली मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आले आहेत. विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. 

यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरेमहाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला लोकसभा सदस्य अशोक चव्हाणविधानपरिषदेचे सदस्य शरद रणपिसेमोहनराव कदमजयंत पाटीलआनंदराव पाटीलहरिभाऊ राठोड,  अमरनाथ राजूरकरहर्षवर्धन सपकाळविधानसभेचे विद्यमान सदस्य तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसदस्य सर्वश्री जयंत पाटील,सुनिल तटकरे,  डी.पी.सावंतडॉ. सतेज पाटीलगोपालदास अग्रवालसुनिल केदारप्रणिती शिंदे विधीमंडळाचे सदस्ययावेळी उपस्थ‍ित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)