विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदी लांडे

रांजणगाव गणपती- येथील शिवाजीराव गुलाब लांडे यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी पञकाद्वारे ही नेमणूक केली असल्याचे लांडे यांनी सांगितले आहे. या पदाचा वापर लोकहितासाठी आणि समाजपयोगासाठी करणार असल्याचे लांडे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)