विलासरावांच्या लातुरात भाजपचे ‘कमळ’

 

लातूर -हा कॉंग्रेसचा बाल्लेकिल्ला समजला जातो. त्यांच्या या गडाला सुरुंग लावत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप 33 जागांवर आघाडीवर आहे तर कॉंग्रेस 25 जागांवर आघाडीवर आहे. विद्यमान महापौर दिपक सुळ आघाडीवर आहेत. तर माजी नगरअध्यक्ष लक्ष्मण काबळे आणि माजी महिला महापौर स्मिता खानापुरे पिछाडीवर आहेत.

या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. लातूर महापालिकेचा गड कॉंग्रेस राखणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)