विराट कोहली क्रिकेटचा ख्रिस्तियानो रोनाल्डो- ड्वेन ब्राव्हो

नवी दिल्ली : भारतीय कॅप्टन विराट कोहली हा क्रिकेटमधील ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे अशी विराटची स्तुती वेस्ट इंडिजचा फलंदाज ड्वेन ब्राव्होने केली आहे. भारतात सध्या आयपीएलचे अकरावे सत्र सुरु आहे. विराट कोहली बंगळुरु संघाकडून तर ब्राव्हो चेन्नई संघाकडून खेळत आहे. दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोप्रमाणे विराट कोहली आहे. त्याची फिटनेस आणि खेळण्याची शैली खूप वेगळी आहे.

विराट माझा लहान भाऊ डेरेनसोबत अंडर 19 मध्ये क्रिकेट खेळला आहे. आणि मी कायमच माझ्या भावाला सांगायचो की त्याने विराटच अनुकरण करायला हवं. मी हे करू शकत नाही कारण मी या संघात आहे. पुढे तो म्हणाला की, माझ्या भावाशी क्रिकेट संदर्भात बोलावे त्याला खास मार्गदर्शन करावे. असा मी विराटला खूप वेळा अग्रह केला होता. ज्यावेळी मी विराट कोहलीला बघतो तेव्हा मला वाटतं की, तो क्रिकेटचा क्रिस्टियानो रोनाल्डो आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)