विराटसाठी शूटिंग सोडून सासरी पोहोचली अनुष्का

अभिनेत्री अनुष्का शर्मा आगामी ‘सुई धागा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र, या कामातून ब्रेक घेऊन ती खास विराटला भेटण्यासाठी दिल्लीला पोहोचली आहे. विराट सध्या आयपीएलच्या तयारीत आहे. विराट आणि अनुष्का आपापल्या कामात व्यस्त असतात. परंतु, दोघेही एकमेकांसाठी खास वेळ काढून क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतात.

अनुष्का आणि विराटचे दिल्लीतील भेटीचे काही फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी अनुष्काने ब्लॅक कलर ट्राऊझर आणि व्हाईट टॉप घातला होता तर विराटदेखील व्हाईट टी-शर्ट मध्ये दिसला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)