विद्यालयातील मुलींना सेनेटरी नैपकिनचे वाटप

जवळार्जून- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या यशवंत विद्यालयाची भागशाळा पांडेश्वर विद्यालयामधील 100 मुली व महिलांना सोबती बचत गटाने तयार केलेल्या सेनेटरी नैपकिनचे वाटप करण्यात आले. यावेळी सुनंदा पवार, किशोर खळदकर, सरपंच वैयाजंता शिंदे, विजय कोकाटे, मोहिनी कापरे, माधुरी दळवी, संजवनी निंबाळकर, सोनाली काळाने, प्रशांत माकर, गणेश सोनावणे, प्रताप वीरकर, रामचंद्र जाधव, सागर शितोळे, रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)