विदेशी तरुणाला पाच लाखांचा गंडा

पिंपरी- हिंजवडी येथे मेडिकल शाखा बीडीएसला प्रवेश देण्याचा आमिषाने महेरी अब्दुल हैदरी (वय 26, रा. पाषाण रोड, पुणे. मूळ रा. बंद्राअब्बास, इराण) यांची पाच लाखांची मे 2017 मध्ये फसवणूक केली. वकार मुक्‍तार आलम, मोहमद सादिक हुसेन यांच्या विरोधात सोमवार दि. 29 ला हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हैदरी हे भारतात शिक्षण घेण्यासाठी आले आहेत. हैदरी यांची बनावट कागदपत्रे तयार केली. मात्र त्यांना बीडीएसला प्रवेश मिळवून दिला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक योगेश रामेकर तपास करीत आहेत

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)