वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा

सातारा – वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. शनिवार, दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी 9.45 वाजता कराड विमानतळ येथे आगमन व मोटारीने मौजे आगाशीवनगर, ता. कराडकडे प्रयाण.

सकाळी 10 वाजता मौजे आगाशीवनगर येथे आगमन व उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर स्थित कराड या नूतन इमारतीच्या उद्‌घाटन समारंभास उपस्थिती. सकाळी 11.45 ते दुपारी 12.15 राखीव व वाजता मोटारीने कराड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता कराड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने भोर, जि. पुण्याकडे प्रयाण.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)