विजय मल्ल्याच्या लग्नाला ‘या’ दोघी जाणार का?

९  हजार कोटी रुपयांचं कर्ज घेऊन भारतातून पळून  जाणार विजय मल्ल्या तिसरं लग्न करणार असल्याचं वृत्त आहे. तो आपली  गर्लफ्रेंड पिंकी लालवाणीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या आधीही मल्ल्याची दोन लग्न झाली असून, एअर होस्टेस समीरा त्याबजी आणि रेखा मल्ल्या ही विजय मल्ल्याच्या पूर्वपत्नींची नावे आहेत.

दरम्यान आता  मल्ल्याच्या तिसऱ्या लग्नाला एक्स किंगफिशर कॅलेंडर गर्ल्स उपस्थित राहणार का? या प्रश्नाची सर्वत्र चर्चा आहे. या एक्स किंगफिशर गर्ल्स कोणी साध्यासुध्या मॉडेल नसून बॉलिवूडमधल्या आजच्या आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि  कतरिना कैफ आहेत. यांनी कधीकाळी किंगफिशरच्या हॉट कॅलेंडरसाठी फोटोशूट केले होते. किंगफिशरच्या वार्षिक कॅलेंडर्ससाठी बॉलिवूडच्या या सौंदर्यवतींनी खास बिकनी फोटोशूट केले होते.आणि या  फोटोशूटमधूनच कतरिनाची एक नवी ओळख निर्माण झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील बातमीपत्र वाचले इतके मोठे उपकार जर किंगफिशर कडून ह्या दोन तर्कांवर झाले असतील तर त्याची परतफेड म्हणून जाणे गरजेचेच ठरते भविष्यात कदाचित ह्यांच्या पैकी एकीशी अथवा दोहींशी परत किंगफिशरचे लग्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)