विजयानंतर कोहलीने असा साजरा केला आनंद

नवी दिल्ली : दक्षिण अफ्रिकेविरूद्ध भारताने टेस्ट सीरीज २-१ अशा फरकाने गमावली. पण, सुरूवातीच्या दोन सामन्या अगदीच सुमार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात जोरदार कामगिरी करत विजय मिळवला. या विजयावर कर्णधार विराट कोहली भलताच खूश आहे. या विजयाचा आनंत त्याने ट्विटर हॅडलवर एक छायाचित्र शेअर करून व्यक्त केला आहे. ज्यात तो सहाऱ्यांसोबत आनंद साजरा करताना दिसत आहे.
हे छायाचित्र ट्विट केल्यावर त्याने त्याखाली लिहीले आहे, संपूर्ण टीमने ज्या पद्धतीने कामगिरी केली. त्याबद्धल अभिमान आहे. मला सहकाऱ्यांच्या कामिगिरीचा प्रचंड गर्व आहे. हा दिवस माझ्यासाठी नेहमीच आठवणीत राहिल. जय हिंद.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)