विघ्नेश दडस “अर्थेमटिक कॅंम्पिटीशन “स्पर्धेत भारतातून प्रथम

बिदाल  – मलेशिया येथे झालेल्या””अर्थेमटिक कॅंम्पिटीशन “स्पर्धेत भारतातून विघ्नेश दडस याने प्रथम क्रमांक मिळवला. विघ्नेश विष्णू दडस हा कळंबोली येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत आहे. दुष्काळी माण तालुक्‍यातील वडगाव येथील दडस कुुंटुंब मुंबईत उपजीविकेसाठी आले आहे. या यशाबद्दल राजमाता आहिल्यादेवी होळकर तरुण मंडळ दडसवाडा आणि सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रातून त्याचे कौतूक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)