वाहनांच्या प्रदूषण चाचणीवर 18 टक्‍के जीएसटी; ग्राहकांना भूर्दंड

नवी दिल्ली: वाहन मालकांना वाहनांच्या प्रदुषणासंबधीच्या चाचणीचे प्रमाणप्रत्र घेतांना 18 टक्‍के जीएसटी द्यावा लागणार आहे. याबाबतचे प्रकरण संबंधित लवादाच्या गोवा शाखेत गेल्यानंतर लवादाने हा निर्णय दिला आहे.
त्यावर जीएसटी माफ आहे, का अशी विचारणा स्थानिक वाहन वितरकाने केली होती. यावर लवादाने सांगितले की, अर्जदाराने ग्राहकाला दिलेली सेवा ही करदेय सेवा या सदरात मोडते. त्यामुळे त्यावर 18 टक्‍के जीएसटी लागतो. या निर्णयामुळे या विषयावरील संदिग्धता आता कमी झाली आहे. मात्र लाखो ग्राहकांना हा भूर्दंड बसणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)