वाल्हे ग्रामपंचातीने वतीने शहिदांना श्रद्धांजली

वाल्हे- वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शहीद पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रशेखर दुर्गाडे, हनुमंत पवार, इक्‍बाल आतार, मोहन ढोबळे, किरण कुमठेकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)