वाल्हे गावात लसीकरण मोहिमेस प्रारंभ

वाल्हे- येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयात रूबेला व गोवर लसीकरण मोहिमेचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या सदस्या शालिनी पवार व शिवाजी पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत आधंळे, निखिल एगडे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पवार, प्रकाश पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमात देशाची भावी पिढी ही समृद्ध असून कोणत्याही आजाराला बळी पडू नये यासाठी लसीकरण ही काळाची गरज असल्याचे शालिनी पवार यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)