सुपा – पारनेर तालुक्‍यातील वाडेगव्हाण ग्रामपंचायतीसह पाच ग्रामपंचायतींचा निवडणुका कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी वाडेगावातील ग्रामपंचायतीमध्ये नाट्यमयरित्या माजी सभापती गणेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली तुकाई माता ग्रामविकास पॅनलच्या सात उमेदवार बिनविरोध निवडून आले.
वाडेगव्हाण,कान्हूरपठार,मावळेवाडी,यादववाडी, काकणेवाडी या ग्रामपंचायतचा अर्ज माघारीचा बुधवारी शेवटचा दिवस होता त्यापैकी वाडेगव्हाण या ग्रामपंचायतमध्ये सात जगा बिनविरोध झाल्या
माजी सभापाती गणेश गणेश शेळके यांच्या शिस्टाईला यश आले असून बिनविरोध सदस्य प्रभाग योगेश श्रीरंग रासकर प्रभाग लतिका बाळासाहेब शेळके निखिल प्रमोद घनवट सुरेखा संतोष रासकर प्रभाग उद्धव सुभाष शेळके मंगल गणपत शेळके मनीषा अविनाश खंदारे असे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)