वाघोलीत मुसळधार पाऊस

वाघोली- वाघोली (ता. हवेली) येथे मुसळधार पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पीएमआरडीएकडून चालू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. या पावसाने आठवडे बाजारातही धांदल उडाली होती. पुणे-नगरकडून येणाऱ्या वाहतुकीला पावसाच्या पाण्यामुळे काही ठिकाणी ब्रेक लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. या रस्त्यावर पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना प्रवास करताना अडचणी येत होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)