ओतूर- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय ओतूर येथील वाणिज्य विभागातील एम. कॉमचा 2018 या वर्षाचा निकाल 100 टक्के लागला आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या संस्था वर्धापनदिन नुकताच पुणे येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील एम. कॉमचा निकाल 100 टक्के लागल्यानिमित्त माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. साळवे, उपप्राचार्य डॉ. जी. एम. डुंबरे, एम. बी. खंदारे, एस. एस. लंगडे, के.एच. काळदंते, व्ही. डी. कुंडलिक, पी. एस. आंबोरे यांचा सत्कार करण्यात आला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)