वाकड-भूमकर चाौकात रिक्षा चालकाने प्रवाशाला लुबाडले

पिंपरी। वाकड येथील भुमकर चौकात गुरुवारी दु. 4 वा. रिक्षा चालक व त्याच्या साथीदाराने रिक्षातील प्रवाशाचा मोबाईल व रोकड अशा 30 हजार रुपयांची लुबाडणूक केली. दिपू छोटेलाल वर्मा (वय 34, रा. बंटी साखरे चाळ, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रिक्षा चालक व त्याच्या एका साथीदार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वर्मा वाकड येथून रिक्षात बसले. रिक्षा भुमकर चौकात आल्यानंतर आणखी एक जण रिक्षात बसला व ऐवज लुबाडून वाकड चौकाकडे पसार झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)