वरून धवनच्या ६ पॅक अॅब्सला पाहून तापसी म्हणाली….

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांचा ‘जुडवा २’ हा सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडला. त्यामुळेच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला.
‘जुडवा २’ हा सिनेमा गेल्यावर्षी प्रदर्शित झाला होता. मात्र, वरुण आणि तापसी यांनी पडद्यावर केलेल्या भूमिकेतून अद्याप बाहेर आले नसल्याचे दिसत आहे. कारण, सोशल मीडियात वरुण-तापसी यांच्यात सध्या जे काही सुरु आहे ते पाहिल्यानंतर तसचं वाटतयं. अभिनेता वरुणने आपल्या ट्विटर हँडलवर ६ पॅक अॅब्सवाला एक फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर तापसीने त्यावर कमेंट करत म्हटलं की, “प्लिज जेवन करुन घे, नाही तर मी लाली आंटीला कॉल करेल”.
तापसीने केलेल्या या कमेंटवर वरुणने लगेचच कमेंट करत म्हटले, “हाहा तु पराठा खाल्लास आणि बोलावलं नाही”.
वरुणने केलेल्या या कमेंटनंतर तापसीने पुन्हा या कमेंटवर रिप्लाय केला. “घर तु नवं बनवलं आहेस, बोलावलं नाहीस आणि माझ्याकडून पराठा मागतोयस, घोर कलयुग” असे तापसीने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)