वरकूटे-मलवडी सोसायटीच्या चेअरमनपदी भारत अनूसे

वरकुटे-मलवडी, दि. 10 (प्रतिनिधी) – माण तालूक्‍यातील वरकूटे-मलवडी येथील विकास सोसायटीच्या चेअरमनपदी भारत भानूदास अनूसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उमेश जगताप यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
निवडीबद्दल त्यांचे अतिरिक्त आयकर आयूक्त डॉ. नितीन वाघमोडे, माजी उपसभापती दादासाहेब शिंगाडे, सरपंच बाळकृष्ण जगताप, भागवत आटपाडकर, संजय जगताप, रामचंद्र नरळे, विजय जगताप, सरपंच अंकूश गाढवे, सदाशिव बनगर, रामचंद्र थोरात, विक्रम शिंगाडे, विलास खरात, हणमंत आटपाडकर, जयसिंग नरळे, बापू बनगर, सतीश आटपाडकर, पोलीस पाटील शहाजी बनगर, सुरेश बनगर, भागवत अनूसे, तानाजी बनगर, प्रल्हाद अनूसे आदींनी अभिनंदन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)