वडूज येथे शिवसैनिकातर्फे महाआरती

वडूज ः राम मंदिरात महाआरती करताना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक. (छाया :- नितीन राऊत)

वडूज, दि. 25 (प्रतिनिधी)- खटाव तालुक्‍यातील शिवसेनेच्यावतीने महाआरती करण्यात आली. राममंदिर झालेच पाहिजे, प्रभू श्री रामचंद्र की जय अश्‍या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महाआरती करण्यात आली. यावेळी उपतालुका प्रमुख महेश गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी वडूज शहर प्रमुख सुशांत पार्लेकर, सुधीर गोडसे व किशोर गोडसे (वडूज शहर उपप्रमुख), सुधीर माने, शुभम ठिगळे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)