वडझिरे येथे लंके विद्यालयाला वॉटर फिल्टर भेट

सुपा – पारनेर तालुक्‍यातील वडझिरेयेथील सु. ग. लंकेविद्यालयाला तरुणांनी वॉटर फिल्टर भेट दिले. युवा सेना तालुकामुख अनिल गंधाक्‍ते, हेमंत मोरे, सचिन मोरे, पंढरी ढवळे, प्रवीण निघुट , भाऊ एरंडे, सुनील करकंडे, बाळासाहेब लंके, शिवसेना शाखाप्रमुख संतोष रोकडे, शिवसेना उपशाखा प्रमुख गुंडा बोरकर , आकाश चौधरी , सचिन एरंडे, गणेश तोडकर , अर्जुन गंधाक्‍ते, नवनाथ बारवकर, आकाश निघुट, शुभम निघुट यांनी शाळेला ही भेट दिली.बबन गंधाक्‍ते, शिवाजी मोरे, राजकुमार मोरे, बबन ढवळे, भिमा दिघे, लहू चौधरी , कैलास चौधरी ,पांडा गंधाक्‍ते, आनंदा चौधरी , जबा चौधरी , दीपक निघुट , डी. पी. मोरे, बाबुराव बोरकर , गेणू एरंडे, अशोक करकंडे, अजित चौधरी , कैलास दिघे, महेश शिंगोटे, संदीप चौधरी , शिवा बेलोटे, विनायक झंझाड, अशोक निघुट, किरण निघुट, इंद्रभान मोरे, प्रकाश मोरे, उत्तम बोरकर, अर्जुन चौधरी, लक्ष्मण दिघे, अण्णा मोरेयावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)