लोहगाव विमानतळावर सतरा लाखांचे सोने पकडले

पुणे- लोहगाव विमानतळावर सीमा शुल्क विभागाने 17 लाखाचे सोने पकडले. सोने तस्करांनी प्रथमच केसांच्या पिना, क्‍लिप यांच्यामध्ये सोने लपवून आणले होते. याप्रकरणी एका महिलेसह दोघा प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. मागील सहा महिन्यांत तिसऱ्यांदा सीमा शुल्क विभागाने सोन्याची तस्करी पकडली आहे. दुबईतून येणाऱ्या प्रवाशांकडून या अगोदर सोने पकडण्यात आले होते. यासंदर्भात अधिक माहिती रात्री उशीरापर्यंत सीमा शुल्क विभागाने प्रसिध्द केली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)