लोकेश राहुलला ‘या’ अभिनेत्रीनं केलं क्लीन बोल्ड

क्रिकेट आणि बॉलिवूड यांच कनेक्शन काही नवीन नाही, यात आणखी एका जोडीचं नाव जोडलं जाईल, असं म्हणायला हरकत नाही. क्रिकेटपटू के. एल राहुल सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. लोकेश राहुल निधी अग्रवाल या बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला आहे.

अनेक दिवसांपासून हे दोघे डेट करत असल्याचं बोललं जात होतं. परंतु नुकतेच या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं यांच्या रिलेशनशीपच्या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे. मुंबईच्या एका नामांकित हॉटेलमधून बाहेर पडकताना या दोघांना चाहत्यांनी आणि फोटोग्राफर्सनी कॅमेऱ्यात कैद केलं. दोघांच्याही फॅन पेजवर हे फोटो शेअर केले जात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)