लासुर्णे आरोग्य केंद्रात बालकांन पोलिओ डोस

वालचंदनगर – लासुर्णे आरोग्य केंद्रात राज्य सरकारच्या पोलिओ मुक्त महाराष्ट्र या उपक्रमाचे निमित्ताने आज (रविवारी) पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेचा शुभारंभ भारतीय जनता युवामोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वाकसे. याप्रसंगी ज्येष्ठ नेते पंचायत समिती सदस्य हेमंतराव नरूटे, जिल्हा परिषद सदस्य सागर भोसले, कळस, वालचंदनगर गटाच्या पंचायत समिती सदस्य सारिका सारिका लोंढे, सरपंच निर्मला चव्हाण, मातंग ऐकता आंदोलनाचे माजी तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड, पै हनुमंत निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते संजिव लोंढे, डॉ. सुनिल गावडे, डॉ. गाढवे, मेशराम सिस्टर, जयश्री सोलनकर, शिंदे सिस्टर, भास्कर ठोंबरे, निलेश काटे, महेश रूपनवरसह इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)