लाभार्थ्यांना शनिवारी श्रवण यंत्राचे होणार वाटप

रेडा- इंदापूर येथील मूकबधिर शाळेत दि. 8 जुलै रोजी कानाची तपासणी झालेल्या लाभार्थ्यांची निवड झाली असून त्यांना शनिवारी (दि. 11) बारामती येथे श्रवण यंत्राचे वाटप होणार असल्याची माहिती इंदापूर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील यांनी दिली. या श्रवण यंत्राच्या वाटपाचा कार्यक्रम शनिवारी सकाळी 9 ते 4 या वेळेत एमआयडीसी जवळील ग. दि. माडगूळकुर सभागृह होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)