लागीर झालं जी मालिका फेम शितली एका दिवसासाठी घेते ‘इतके’ मानधन

मुंबई : लागीर झालं जी मालिका फेम शितली अर्थातच शिवानी बावकरचे एका दिवसाचे मानधन एकूण तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. ती एका दिवसासाठी २० ते २५  हजार रुपये मानधन घेत असल्याचे वृत्त आहे.

सध्या लागीर झालं जी या मालिकेला चांगली लोकप्रियता मिळत असून या मालिकेतली शीतली शिवानी बावकर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. शिवानी बावकर ही मूळची पुण्याची असून, लहानपणापासून अभिनयाची आवड असल्याने अभिनय क्षेत्रात आपले करीय घडवण्यासाठी ती  गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये राहते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)