लाखणगावात संगीतमय भागवत कथा

पारगाव शिंगवे-आंबेगाव तालुक्‍यातील लाखणगावाच्या गव्हाळी मळा येथील हनुमान गणेश उत्साह मंडळाने निमित्ताने मंगळवारी (दि. 29) संगीतमय भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती माजी संरपच महादेव कानसकर यांनी दिली. गणेश मंडळ दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करत असते. याही वर्षी मंडळाने संगीतमय भावत कथा कार्यक्रम आयोजित केला आहे. मंडळाने आकर्षक सजावट केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)