लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याचा व्हीडिओ व्हायरल

जम्मू : लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याचा एक नवा व्हीडिओ समोर आला आहे. बर्फात फिरत असलेल्या या दहशतवाद्यांचा हा व्हीडिओ काश्‍मीर परिसरात बनवण्यात आला.
या व्हीडिओत पहिल्या काही दृष्यांमध्ये बर्फातून चालत असलेले आणि काश्‍मीर वेशातील दहशतवादी दिसत आहेत. तर पुढील काही दृष्यात एका खोलीत त्यांची भेट होतानाची दृष्य दिसत आहेत. खोलीत सर्व दहशतवादी एकत्र जमा होत बोलत असतानाच्या या दृष्यांचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान या व्हिडीओनंतर सुरक्षा यंत्रणानी सतर्कता वाढवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)