लघुउद्योगांद्धारे सर्वांत जास्त रोजगारनिर्मिती 

नागपूर – देशाच्या विकासात लघुउद्योगांचे महत्त्वपूर्ण योगदान असून सर्वात जास्त रोजगार निर्मिती लघुव्यवसायाद्धारे होत आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

बॅंक ऑफ इंडियाद्वारे आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले की, लघुउद्योगांना वित्त सहाय्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने सांगली व नागपूर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगात सहभागी असणाऱ्या एम.एस.एम.ई.ना वित्तसहाय्य प्राप्त करता येणार आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आजपर्यंत 1 कोटी 9 लाख युवकांना 60 हजार कोटी रुपयाचे कर्ज दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)