“लक्ष्मीबाई’च्या विद्यार्थिनी रिऍलिटी शो-मध्ये

अकलुज- शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर या प्रशालेतील विद्यार्थिनी पुष्पांजली शिंदे, तनुजा कोठावळे, आदिती गोरवे, सुहानी ठाकूर, श्रावणी सोनवणे, कोमल अडगळे, तृप्ती तारू, स्नेहल साठे यांची झी-युवा वाहिनीवरील संगीत सम्राट या रिऍलिटी शोमध्ये गायन-वादन स्पर्धेसाठी निवड झाली. याविद्यार्थीनींचा सत्कार जयसिंह मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ, सुलक्षणादेवी मोहिते-पाटील, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यांच्या हस्ते आणिस्वरूपाराणी मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ, सदस्या, जि. प.सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका शेलार, जीवन चव्हाण, मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)