रोहतक : नाल्यात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला चिमुकलीचा मृतदेह

चंदीगड: उन्नाव, कठुआनंतर आता हरियाणातील रोहतकही बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. टिटोली गावातील एका नाल्यात 8 ते 10 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. या चिमुकलीवर बलात्कार करुन हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मृतदेह एका पिशवीत घालून, ती पिशवी नाल्यात फेकून देण्यात आली. मृतदेह अत्यंत विद्रूप अवस्थेत आहे. मृतदेहाच्या एका हाताचा पंजाही गायब आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या मुलीवर अत्याचार झालेत की नाही ते समोर येईल.

 

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)