रोनाल्डोच्या खेळीने ज्युवेंट्‌स पहिल्या स्थानी

File photo

मिलान: खेळाडूंच्या साथीत खेळत असलेल्या आणि अडचणीत सापदलेल्या ज्युवेंट्‌स संघाला ख्रिस्तीयानो रोनाल्डोने सिरिज ए स्पर्धेतील अटलांटा विरुद्धच्या सामन्यात आपल्या लौकिकास साजेशा खेळ करत सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधून देत सामना बरोबरीत सोडवत ज्युवेंट्‌सच्या पहिल्या स्थानी कायम राखले आहे.

इटालियन स्पर्धेत खेळत असल्यापासून प्रथमच रोनाल्डोने सामन्यात विश्रांती घेतली होती. मात्र, संघातील झपाताने केलेल्या ओन गोलमुळे मागे पडलेल्या जुवेंट्‌सने सामन्याच्या 78व्या मिनिटाला रोनाल्डोला मैदानात उतरवताना सामना बरोबरीत सोदवण्याचा प्रयत्न केला. यावेळी रोनाल्डोने आपल्या लौकिकास साजेशा खेळ करत 2-1 अश्‍या पिछाडीवर पडलेल्या ज्युवेंट्‌सला सामना संपायला काही काळ बाकी असताना गोल करुन देत सामन्यात बरोबरी साधून देत 9 गुण मिळवून देत संघाला पहिल्या स्थानी कायम राखले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)