‘रेस ३’च्या शूटिंग दरम्यान जॅकलीनला दुखापत

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ‘रेस ३’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जखमी झाली आहे. तिच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिडिया रिपोर्टनुसार, रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जॅकलीनला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर लगेच ती चित्रपटाच्या सेटवर पोहोचली आणि शूटिंग सुरू केलं. चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘जॅकलीनच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)