‘रेस-३’ चा ट्रेलर लाँच होण्याआधी अभिनेता सलमान खानने ‘रेस-३’ बाबत खूपच गुप्तता पाळली. मात्र, ट्रेलर लाँच झाला. त्यानंतर ‘रेस-३’च्या कलाकारांनी निर्माता रमेश तौरानी यांच्या घरी जाऊन झक्कास पार्टीही केली. या पार्टीला उपस्थित असलेल्या कलाकारांची छायाचित्रे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)