रेल्वे विस्तारीकरण प्रगतीपथावर 

नवी दिल्ली – देशात गेल्या दोन वर्षात विविध राज्यांमध्ये रेल्वे जाळ्याचा विस्तार करण्यात आला आहे. यात नवे रेल्वे मार्ग, दुहेरीकरण आणि गेज परिवर्तनाच्या कामांचा समावेश आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूमी संपादन, वैधानिक मान्यता अशा अनेक बाबींसाठी मंत्रालयांबरोबरच राज्य शासनाच्या विविध विभागांच्या मान्यतांची आवश्‍यकता असते. 2016-17 या वर्षात महाराष्ट्रात अशा प्रकारे 75 किलोमीटर मार्गाचे काम झाले तर 2017-18 या वर्षात 118.88 किलोमीटर मार्गाचे काम झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)