रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

लोणावळा  – लोणावळा-पुणे या लोकलखाली येऊन आकुर्डीजवळ एका व्यक्‍तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 16) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

लोणावळा-पुणे ही लोकल पुण्याकडे जात असताना आकुर्डीच्या परमार पार्कजवळ हा अपघात झाला. या प्रकरणी पोलिसंनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून चिंचवड रेल्वे पोलीस तपास करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)